Bundibugyo Ebola Vaccine : ‘बुंडीबुग्यो इबोला’ लसीचा पहिला मानवी डोस; जगातील पहिल्या चाचणीला सुरुवात

'बुंडीबुग्यो इबोला' विषाणूविरुद्ध विकसित करण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीची मानवी चाचणी ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू झाली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने विकसित झालेल्या या लसीकडे जागतिक आरोग्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Ebola Virus in Mumbai

World first Bundibugyo Ebola vaccine human trial begins at Oxford University with Serum Institute of India support

ESakal

Updated on

पुणे : 'बुंडीबुग्यो इबोला' या विषाणूच्या प्रकाराविरुद्ध विकसित करण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीच्या मानवी चाचणीला प्रारंभ झाला आहे. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात २४ जुलै रोजी पहिल्या स्वयंसेवकाला ही लस देण्यात आली असून, या जीवघेण्या आजारावरील उपचारांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com