यशवंतबाबा यात्रा नियोजनाची मीटिंग
यशवंतबाबा यात्रा
नियोजनासाठी बैठक
मायणी, ता. २५ : येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू यशवंतबाबा महाराज यांची यात्रा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असून, या यात्रेच्या नियोजनाची बैठक सुरेंद्र गुदगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. येत्या शनिवारी (ता. २८) रोजी सायंकाळी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी बाबांचे भक्तगण आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंत बाबा देवस्थान ट्रस्ट आणि मायणी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे. त्यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष काकासो माने, सचिव द. ग. माने, सरपंच सोनाली माने, उपसरपंच दादासो कचरे उपस्थित राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

