

Using the CEIR portal, Yavat Police successfully traced and returned 25 lost smartphones worth around ₹5.75 lakh to their rightful owners after sustained technical investigation and follow-up.
Sakal
राहू (पुणे) : तंत्रज्ञानाची प्रभावी साथ आणि यवत पोलिसांची अथक चिकाटी यामुळे यवत पोलिसांनी गहाळ झालेल्या सुमारे पावणे सहा लाख रुपये किंमतीची २५ स्मार्टफोनचा शोध घेऊन ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले. अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली.