Pune Drug Bust: चौफुला-धायगुडेवाडी येथे २९ किलो गांजासह २०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त; यवत पोलिसांची धडक कारवाई

पुणे-सोलापूर महामार्गावर यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चौफुला-धायगुडेवाडी येथे आलिशान कारमधून २९ किलो गांजा आणि एकूण २०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
 धायगुडे वाडी - चौफुला (ता.दौंड) येथे अवैद्य गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपींसमवेत यवतचे पोलीस पथक.

धायगुडे वाडी - चौफुला (ता.दौंड) येथे अवैद्य गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपींसमवेत यवतचे पोलीस पथक.

Sakal

Updated on

राहू, / केडगाव : पुणे - सोलापूर महामार्गावरील चौफुला नजीक धायगुडेवाडी येथील हॉटेल दुर्गासमोर एका चार चाकी अलिशान गाडीतून साधारणता 29 किलो गांजा एकूण साधारणता 14 लाख 50 हजार रुपये किमतीचा गांजा व बलेनो मारुती सुझुकी कंपनीची गाडी साधारणता किंमत पाच लाख पन्नास हजार असे एकूण वीस लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यवत पोलिसांनी जप्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com