Maharashtra Education : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात विद्यार्थ्यांना एकावेळी घेता येणार दोन पदव्या
Yashwantrao Chavan Maharashtra Open University : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आता विद्यार्थ्यांना एकावेळी दोन पदवी अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
Maharashtra students can now get dual degrees from YCMOUesakal
पुणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आता विद्यार्थ्यांना एकावेळी दोन पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागामार्फत आयोजित कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली.