Sugar Factory : कारखाने वर्षभर सुरू ठेवण्यासाठी हालचाली, मल्टिफीडसाठी ६३ कारखान्यांचा पुढाकार

मका व धान्य आधारित इथेनॉल उत्पादनाला चालना देणाऱ्या मल्टिफीड डिस्टिलरी प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला.
sugar factory
sugar factorySakal
Updated on

पुणे - ऊस गाळप हंगामापुरते मर्यादित राहणारे साखर कारखाने आता वर्षभर कार्यरत ठेवण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत आहेत. मका व धान्य आधारित इथेनॉल उत्पादनाला चालना देणाऱ्या मल्टिफीड डिस्टिलरी प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यानंतर देशभरातील ६३ साखर कारखान्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com