Yerawada Fire Station Darkness : येरवड्यातील अग्निशमाक केंद्र अंधारात; चार दिवसांपासून वीज पुरवठा बंद

पुणे महापालिकेतील प्रशासकीय गोंधळाचा आणखी एक धक्कादायक प्रकार आला समोर.
Yerawada Fire Station Left in Darkness Power Supply Disrupted

Yerawada Fire Station Left in Darkness Power Supply Disrupted

sakal

Updated on

पुणे - महापालिकेतील प्रशासकीय गोंधळाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटमिक्स प्लांटचा वीज पुरवठा तोडल्यानंतर त्याचसोबत येरवडा अग्निशमाक केंद्राचा वीजपुरवठा चार दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे फायर इंजिनमध्ये पाणी भरणारे पंप, वायरलेससह सर्व इलेक्ट्रॉनिक यंत्रणा ठप्प झाली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची महत्वाची जबाबदारी असणाऱ्या या सेवेलाच मोठा धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com