Crime News : मित्राच्या खुनाचा जाब विचारण्यासाठी वाहनांची तोडफोड करीत एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांची येरवडा पोलिसांनी काढली धिंड

येरवड्यातील सराईताच्या खुनानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी सशस्त्र येऊन वाहनांची तोडफोड़ करीत एकावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांनी नुकतीच अटक केली.
Criminals
Criminalssakal
Updated on

विश्रांतवाडी - येरवड्यातील सराईताच्या खुनानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी सशस्त्र येऊन वाहनांची तोडफोड़ करीत एकावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांनी नुकतीच अटक करण्यात आली. या सराईतांची दहशत मोडीत काढण्यासाठी येरवडा पोलिसांनी जयप्रकाशनगर येथील गुन्हा घडला त्या ठिका्णी नेऊन धिंड काढली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com