

Pune Cyber Crime
Sakal
पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर ओळखीचा गैरफायदा घेत अनोळखी व्यक्तीने एका महिलेची २६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात ४३ वर्षीय महिलेने फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.