Birthday Celebration Turns Criminal: Former Corporator Booked in Yerwada
sakal
पुणे : येरवड्यात रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला महागात पडले आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी माजी नगरसेवक, तसेच त्यांच्या मुलासह सात जणांवर गुन्हा दाखल केला.