डोर्लेवाडी - दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने घेण्यात आलेल्या ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी योगिता संजय ससाणे हिने यश संपादन केल्याने तिच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.