Young woman defrauded : लग्नाच्या आमिषाने फसवणूक; डॉक्टर तरुणीने जीवन संपवले
pune Crime News : कुलदीपने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला विवाहित असून, पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. या मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
A tragic loss of a young doctor who took her own life after being deceived by a false marriage promise. Authorities are investigating the case.Sakal