Pune News : धनकवडीत इमारतीवरून पडल्याने युवतीचा मृत्यू

धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीत पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने १७ वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा झाला मृत्यू.
Riddhi Kediya

Riddhi Kediya

sakal

Updated on

पुणे - धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीत पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने १७ वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. रिद्धी रवी केडिया (रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे मृत युवतीचे नाव असून, ती इयत्ता बारावीच्या वाणिज्य शाखेत शिकत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com