Snake Bite : महाविद्यालयीन तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू; वेळेवर उपचार मिळाले नसल्याचा नातेवाइकांचा आरोप

महाविद्यालयीन तरुणीचा सर्पदंशानंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
pranjal gopale
pranjal gopalesakal
Updated on

चाकण - आडगाव (ता. खेड) येथील प्रांजल तुकाराम गोपाळे (वय १७) या महाविद्यालयीन तरुणीचा सर्पदंशानंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पाईटच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने, तसेच योग्य सुविधा न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com