Pune Crime : पत्नीच्या छळास कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पत्नी, सासू आणि मेहुणीविरुध्द गुन्हा दाखल

पत्नी, सासू आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपविल्याची घटना धानोरी परिसरात घडली.
Crime
Crimesakal
Updated on

पुणे - पत्नी, सासू आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धानोरी परिसरात घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com