Pune Crime : पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन

पत्नी आणि तिच्या मित्राच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना नाना पेठेतील पिंपरी चौकात घडली.
crime
crimesakal
Updated on

पुणे - पत्नी आणि तिच्या मित्राच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना नाना पेठेतील पिंपरी चौकात घडली. याप्रकरणी पत्नी व तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com