पुणे - भरधाव वाहनाने एका तरुणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कात्रज घाटातील जुन्या बोगद्यात शनिवारी (ता. २८) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे..या अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत आंबेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुण अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही..याप्रकरणी कैलास नारायण आखुटे (वय ५६, रा. संभाजीनगर, कोंढवा) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.