Amit Avtade
sakal
मांजरी - महादेवनगर - मांजरी रस्त्यावर झालेल्या डंपर-दुचाकी अपघातात डंपरचे चाक अंगावरून गेल्याने एक तरूण जागीच ठार झाला. अमीत रमेश अवताडे (वय-२२, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.