Alephata Crime : मानसिक छळामुळे तरुणीने संपविले जीवन; शिक्षकावर गुन्हा दाखल

आळेफाटा येथील सह्याद्री अॅकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून एका तरुणीने गळफास घेऊन जीवन संपविले.
Bhagyashri Bhandari

Bhagyashri Bhandari

sakal

Updated on: 

आळेफाटा - येथील सह्याद्री अॅकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून एका तरुणीने सोमवारी (ता. १०) गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शिक्षक मयूर अशोक डुंबरे (रा. खामुंडी, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com