Crime
sakal
पुणे - चारित्र्याच्या संशयावरून एका २६ वर्षीय तरुणीचा तिच्यासमवेत ‘लिव्ह-इन’मध्ये एकत्र राहणाऱ्या जोडीदाराने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीचा खून केल्यानंतर तो घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाला. घरातून दुर्गंधी सुटल्यानंतर एक जून रोजी हा प्रकार उघडकीला आला.