Chess Prodigy Anvi Hinge: आंबेगावची अन्वी हिंगे जागतिक बुद्धिबळ रंगमंचावर अव्वल: फिडे अंडर-९ विश्वक्रमांक १, सर्वात लहान डब्ल्यूसीएम बनून भारताचा मान उंचावला

अवसरी बुद्रुकची अन्वी हिंगे फिडे अंडर-९ मुलींच्या गटात जागतिक क्रमवारीत अव्वल; जगातील सर्वात लहान वयाची महिला कॅंडिडेट मास्टर बनत भारताचा मान उंचावला
Historical Feat: 8-Year-Old Anvi Becomes World's Youngest Woman Candidate Master (WCM)

Historical Feat: 8-Year-Old Anvi Becomes World's Youngest Woman Candidate Master (WCM)

Sakal

Updated on

पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील अन्वी दीपक हिंगे या अवघ्या आठ वर्षांच्या बुद्धिबळपटू ने जागतिक स्तरावर इतिहास रचत फिडे अंडर- ९ मुलींच्या गटात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. अन्वी हि जगातील सर्वात लहान वयाची महिला कॅंडिडेट मास्टर (डब्ल्यूसीएम) ठरली असून अंडर- ९ वयोगटातील जगातील एकमेव डब्ल्यूसीएम बनली आहे. देशासाठी तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानाचा बाब आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com