christmas
sakal
पुणे - नाताळाचे स्वागत आणि नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईची जोरदार तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सेलिब्रेशनसाठी शहर परिसरातील सर्वच हॉटेल, रिसॉर्ट व फार्म हाउस, क्लब हाउस आठवड्यापासूनच आरक्षित झाली आहेत. मित्रमंडळी, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसोबत सण साजरा करण्यासाठी नवी पिढीचा उत्साह दांडगा आहे.