

Pub Assault: Youth Brutally Attacked with Beer Bottles at Sagar Restaurant in Kadamwakwasti
sakal
लोणी काळभोर : जेवण करत असलेल्या तरुणास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सागर रेस्टॉरंट अँड बारमध्ये शनिवारी (ता.१६) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.