Loni Kalbhor crime : तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

विवाह समारंभासाठी आलेल्या एका तरुणाला अडवून तिघांनी कोयत्याने डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
Koyta Attack

Koyta Attack

sakal

Updated on

लोणी काळभोर - विवाह समारंभासाठी आलेल्या एका तरुणाला अडवून तिघांनी कोयत्याने डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात २० एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com