Velhe Accident : पुलाच्या कठड्याला मोटरसायकल धडकुन खानापूर -रांजणे घाटात अपघातात युवकाचा मृत्यू

पुलाच्या कठड्याला मोटरसायकल धडकुन झालेल्या अपघातात मोटरसायकल युवकाचा जागीच मृत्यू झाला.
Datta Raut
Datta Rautsakal
Updated on

वेल्हे, (पुणे) - रांजणे (ता. राजगड) गावच्या हद्दीत खानापूर -रांजणे पाबे घाट रस्त्यावर नळीच्या पुलाच्या कठड्याला मोटरसायकल (क्रमांक एम एच १२ एस एम १८५१) धडकुन झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक दत्ता गणपत राऊत (वय-३१, रा. अंत्रोली, ता. राजगड) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश देशमुख तपास करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com