Pune News : खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आणि वाढीव व्याजाच्या रकमेसाठी होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना वडगावशेरी भागात घडली.
crime

crime

ESakal

Updated on: 

पुणे - खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आणि वाढीव व्याजाच्या रकमेसाठी होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना वडगावशेरी भागात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com