

youth kidnapping
Sakal
पुणे - स्वतःचे अपहरण झाल्याचा बनाव रचून वडील आणि भावाकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या २१ वर्षीय युवकाचे अपहरणनाट्य बाणेर पोलिसांनी उघडकीस आणले. नातेवाइकांना धमकीचे संदेश पाठवून खंडणी मागणाऱ्या या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.