Valhe News : नीरा शिवतक्रारच्या तरुणांची प्रशासकीय सेवेमध्ये मुसंडी

प्रत्येक अडचण ही शिकण्याची संधी आहे आणि ती संधी स्वीकारल्यास यश आपोआप मिळते.
Youth From Neera Shivtakrar village Make Their Mark In Administrative Services

Youth From Neera Shivtakrar village Make Their Mark In Administrative Services

sakal

Updated on

वाल्हे - नीरा शिवतक्रार (ता. पुरंदर) येथील रूपेश कांबळे, ओंकार लकडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक नगररचनाकारपदी, तर आदित्य सूर्यवंशी याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी (ता. २०) सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com