Ghodegaon Crime : जुन्या वादातून आयटीआय वसतिगृहात तरुणाला संपविले; पोलिसांकडून काही तासांतच आरोपीला बेड्या

आयटीआय मुलांच्या वसतिगृहात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २३ वर्षीय तरुणाचा सिमेंटचा गट्टू आणि लोखंडी पाईपने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला.
Crime

Crime

sakal

Updated on

घोडेगाव - गोनवडी (ता. आंबेगाव) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) मुलांच्या वसतिगृहात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २३ वर्षीय तरुणाचा सिमेंटचा गट्टू आणि लोखंडी पाईपने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला. सौरव संतोष साखरे (वय-२३, सध्या रा. गोनवडी, आयटीआय वसतिगृह, मूळ रा. चिंचपूरगाव, ता. किल्लेधारूर, जि. बीड, सध्या रा. भीमा कोरेगाव, ता. शिरूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी घोडेगाव पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच आरोपीला जेरबंद केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com