Accidentsakal
पुणे
Pune Accidnt : नवले पुलाजवळ ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला.
पुणे - मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.