Koyta Attack : मुलीसोबत कॅफेमध्ये बसल्याचा राग; बारामतीत युवकावर कोयत्याने केले वार....

नात्यातील एका मुलीसोबत कॅफेमध्ये बसल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन येथील एका युवकावर दुस-या युवकाने कोयत्याने वार केल्याची घटना बारामतीत घडली.
Koyta attack
Koyta attacksakal
Updated on

बारामती - नात्यातील एका मुलीसोबत कॅफेमध्ये बसल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन येथील एका युवकावर दुस-या युवकाने कोयत्याने वार केल्याची घटना बारामतीत घडली.

या संदर्भात सिध्दार्थ सुनील चौधर (वय 19, रा. वंजारवाडी, ता. बारामती) याने फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी नागेश ज्ञानदेव गोफणे (रा. वंजारवाडी, ता. बारामती) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com