Pune BMW Viral Video : तरुणांनी केले होते अमली पदार्थांचे सेवन, येरवड्यातील लघुशंका प्रकरण

Pune Drunk Driving Case : पुण्यातील शास्त्रीनगर चौकात आलिशान कारमधून गाडी थांबवून लघुशंका आणि अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणांनी अमली पदार्थ सेवन केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
Pune BMW Viral Video
Pune BMW Viral VideoSakal
Updated on

पुणे : आलिशान कार मधून येत येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका आणि अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तरुणांनी शुक्रवारी रात्रभर कोरेगाव पार्क मुंढवा रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये पार्टी केली. तेथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com