चाकण : तरुणाची चार ते पाच गोळ्या झाडून केली हत्या

एका दारूच्या दुकानासमोर जीप मध्ये बसलेल्या चालक तरुणाचा तिघांनी चार ते पाच गोळ्या पिस्तूलातून झाडून निर्घृणपणे रात्री नऊच्या सुमारास खून केला.
Firing
FiringCrime
Updated on
Summary

एका दारूच्या दुकानासमोर जीप मध्ये बसलेल्या चालक तरुणाचा तिघांनी चार ते पाच गोळ्या पिस्तूलातून झाडून निर्घृणपणे रात्री नऊच्या सुमारास खून केला.

चाकण - चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर शेल पिंपळगाव (ता. खेड) गावच्या हद्दीतील भर चौकाजवळील एका दारूच्या दुकानासमोर जीप मध्ये बसलेल्या चालक तरुणाचा (Youth) तिघांनी चार ते पाच गोळ्या (Firing) पिस्तूलातून झाडून निर्घृणपणे रात्री नऊच्या सुमारास खून (Murder) केला. तिघे हल्लेखोर त्यानंतर कारमधून फरार झाले. नागेश सुभाष कराळे(वय-38)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली. (youth murdered by four to five bullets fire crime)

Firing
पुणे : सरळसेवेसाठी हवे स्वतंत्र मंडळ

नागेश कराळे हा गावातील पैलवान होता. तो अविवाहित होता. त्याच्यामागे दोन भाऊ असा परिवार आहे. नागेश याचे गावातील काही लोकांशी जुने वाद होते. त्यातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागेश याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी-चिंचवड येथील महापालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आला आहे. शेलपिंपळ गाव येथील वातावरण तनावसदृश्य होते.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Healthcare or Monopoly? Pune Hospitals Accused of Violating Patients’ Rights
Blood That Connects Lives: Pune Donors Set an Example of Selfless Service
Daily Travel Turns Into Ordeal for Thousands on Daund-Pune DEMU Route
PGs and Hostels Under Scrutiny, But Rules Remain on Paper for Six Months
Marathi News Esakal
www.esakal.com