Pune Youth Initiative : 'युवा संवाद'मधून उलगडले प्राण्यांचं वेगळं विश्व; चैत्राली फाउंडेशनचा उपक्रम

चैत्राली फाउंडेशनच्या ‘युवा संवाद’ उपक्रमातून डॉ. सुचित्रा सूर्यवंशी यांचा संघर्षमय प्रवास, प्राणिसंग्रहालयातील अभ्यासदौरा आणि तरुणांना प्राण्यांच्या संवर्धनाबाबत जागरूक करणारा प्रेरणादायी संवाद
चाफ्याच्या सुगंधात आणि प्राणिसंग्रहालयाच्या हिरवळीवर हा संवाद पार पडला, जो पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित होता.

चाफ्याच्या सुगंधात आणि प्राणिसंग्रहालयाच्या हिरवळीवर हा संवाद पार पडला, जो पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित होता.

Sakal

Updated on

पुणे: कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घालणाऱ्या व्यक्तींचा प्रवास तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी चैत्राली फाउंडेशनच्या युवा सदस्यांनी 'युवा संवाद' हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या उपसंचालिका डॉ. सुचित्रा सूर्यवंशी यांच्याशी संवाद आणि प्राणिसंग्रहालयाचा अभ्यास दौरा नुकताच संपन्न झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com