MPSC Exam : कोणतीही शिकवणी (क्लास) न लावता जिद्द चिकाटीच्या जोरावर तुषार ठेंबे झाला वनपरिक्षेत्र अधिकारी

व्याहळी गावचा तुषार ठेंबे वनपरिक्षेत्र अधिकारीपदावर.
tushar thembe

tushar thembe

sakal

Updated on

निमगाव केतकी - व्याहळी (ता. इंदापूर) येथील तुषार दादासाहेब ठेंबे याने कोणतीही शिकवणी (क्लास) न लावता जिद्द चिकाटीच्या जोरावर अभ्यासात सातत्य ठेवत महाराष्ट्र वनसेवा अंतर्गत झालेल्या परीक्षेतून वनपरिक्षेत्र अधिकारी या पदाला गवसणी घातली आहे. या यशाबद्दल तुषारवर ग्रामस्थ व परिसरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com