Land Counting : मोजणीत गैरव्यवहार केल्यास एजन्सीचा परवाना होणार रद्द

मोजणी अर्ज दाखल झाल्यानंतर वेळापत्रक निश्‍चित करून भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक नोटीस काढतील. त्यानंतर जमिनीची मोजणी करून हद्द कायम करण्यात येईल.
Land Counting

Land Counting

sakal

Updated on

पुणे - मोजणी अर्ज दाखल झाल्यानंतर वेळापत्रक निश्‍चित करून भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक नोटीस काढतील. त्यानंतर जमिनीची मोजणी करून हद्द कायम करण्यात येईल. अर्जदाराकडे कागदपत्रे नसल्यास जबाब व पंचनामे करून अहवाल करण्यात येईल. मात्र यात गैरव्यवहार आढळल्यास संबंधित एजन्सीचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने कार्यपद्धती निश्‍चित केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com