pune zp election
पुणे - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याचे नुकत्याच झालेल्या नगपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा दिसले. मात्र, भाजपकडून संघटन वाढवत जोरदार तयारी सुरू आहे.