Zilla Parishad Action : अनामत रक्कम न भरल्याने ५४ ठेकेदार काळ्या यादीत

Contractor Action : निविदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५४ ठेकेदारांवर जिल्हा परिषदेची कठोर कारवाई; अनामत रक्कम न भरल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले.
Zilla Parishad Action
Zilla Parishad ActionSakal
Updated on

पुणे : जिल्हा परिषदेच्या निविदा प्रक्रियेत बेशिस्तपणा दाखविणाऱ्या ५४ ठेकेदारांवर कारवाई करत त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अनामत रक्कम न भरणे किंवा कामाचा दर्जा घसरण्याकडे दुर्लक्ष केल्यास अशा ठेकेदारांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com