ZP Election : निवडणुकीसाठी ३० टक्के अतिरिक्त मनुष्यबळ; २३ हजार जणांची नियुक्ती

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने २३ हजार ७४३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
ZP election commission

ZP election commission

esakal

Updated on

पुणे - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने २३ हजार ७४३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्यक्षात १८ हजार १७९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज असून, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ३० टक्के अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com