ZP Teachers : दिव्यांग प्रमाणपत्राची फेरतपासणी मुंबईत, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांबाबत निर्णय; ‘ससून’कडून असमर्थता

Disability Certificate : ससून रुग्णालयाने असमर्थता दर्शवल्याने जिल्हा परिषद शाळांतील दिव्यांग शिक्षकांची फेरतपासणी आता मुंबईतील जे. जे. रुग्णालयात होणार आहे.
ZP Teachers
ZP TeachersSakal
Updated on

पुणे : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यासाठी मुंबईला जावे लागणार आहे. कारण, ससून रुग्णालयाने तपासणी करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर जे. जे. समूह रुग्णालय, ग्रॅंट मेडिकल कॉलेज किंवा उपसंचालक आरोग्यसेवा, परिमंडळ यांच्या अखत्यारीतील रुग्णालयांकडून फेरतपासणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com