8th Pay Commission: वेतन आयोगाचा अहवाल आल्यानंतर लगेचच पगार वाढणार का? सरकार काय घेऊ शकते निर्णय?

The 8th Pay Commission report will go through government review before salary revisions: आयोगाने अहवालानंतर सरकारला सादर केल्यानंतर लगेचच पगार वाढणार असा अनेकांचा समज असतो.
The 8th Pay Commission report will go through government review before salary revisions

The 8th Pay Commission report will go through government review before salary revisions - AI Image

esakal

Updated on: 

New Delhi: आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींकडे केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांचे लक्ष लागले आहे. नव्या वेतनरचनेमुळे पगार आणि निवृत्तिवेतनात किती वाढ होणार, याची त्यांना उत्सुकता आहे. आयोगाला स्थापना झाल्यापासून १८ महिन्यांत शिफारशी सादर करावयाच्या आहेत. त्यामुळे अहवाल मे २०२७ च्या दरम्यान सादर केला जाण्याची शक्यता आहे. मात्र आयोगाने अहवालानंतर सरकारला सादर केल्यानंतर लगेचच पगार वाढणार असा अनेकांचा समज असतो. अहवाल सरकारला सादर केल्यानंतर नेमकी काय प्रक्रिया असते ते समजून घेऊ.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...