Air India Fare Hike: इंधन संकटामुळे एअर इंडियाच्या विमान भाड्यात वाढ, आंतरराष्ट्रीय तिकिटांवर अधिक परिणाम

Air India increases ticket prices with new fuel surcharge as global jet fuel costs surge : जागतिक इंधन दरवाढ आणि अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी इंधन अधिभार वाढवत तिकिटांचे दर वाढवले
Air India Fare Hike

Air India Raises Ticket Prices Amid Global Fuel Surge and US-Iran Tensions

esakal

Updated on

Air India Fare Hike: अमेरिका-इराण युद्ध सुरू असल्यामुळे जागतिक पातळीवर जेट इंधनाच्या किंमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीचा परिणाम आता भारतीय विमान प्रवाशांवरही दिसून येत आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी इंधन अधिभारात सुधारणा केल्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांना विमान तिकिटांसाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार असून, विशेषतः परदेशी प्रवास करणाऱ्यांवर याचा जास्त भार पडणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com