Amazon Seller Growth: अ‍ॅमेझॉनच्या विक्रेता इकोसिस्टमला महाराष्ट्राचा मजबूत हातभार; फॅशन-ब्युटी-होम उत्पादनांतून लघुउद्योजकांची झपाट्याने भरारी

अ‍ॅमेझॉनच्या विक्रेता इकोसिस्टमला महाराष्ट्राचा मजबूत हातभार; फॅशन, ब्युटी व होम-किचन श्रेणींमधील लघुउद्योजक ई-कॉमर्स वाढीचे नवे केंद्रबिंदू
The Rise of Micro-Entrepreneurs: Fashion, Beauty, and Home Decor Driving E-commerce Success

The Rise of Micro-Entrepreneurs: Fashion, Beauty, and Home Decor Driving E-commerce Success

eSakal

Updated on

पुणे : अमेझॉनवर एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांवर आता कोणतेही रेफरल शुल्क आकारण्यात येणार नाही. यामुळे विक्रेत्यांना एकूण शुल्कात ७० टक्‍क्‍यांपर्यंत बचत करण्यास मदत होत आहे. तसेच ते ही बचत नवीन उत्पादने, स्पर्धात्मक किमती आणि नवीन ग्राहक मिळवण्यासाठी पुन्हा गुंतवू शकणार आहेत.

दोन लाखांहून अधिक विक्रेते असलेल्या राज्यातील नवीन विक्रेत्यांच्या नोंदणीत वार्षिक ७५ टक्‍के वाढ पाहायला मिळत आहे. ज्‍यामधून सेवेचा अधिक प्रमाणात अवलंब केला जात असल्‍याचे दिसून येते. आता अमेझॉनने आपल्या झिरो-रेफरल शुल्क योजनेची व्याप्ती १० पटीने वाढवून २०२५ मधील १.२ कोटी उत्पादनांवरून आता १२.५ कोटींहून अधिक उत्पादनांपर्यंत नेली आहे. याबाबत अमेझॉन इंडियाच्‍या प्रॉडक्‍ट व्यवस्थापन विभागाचे संचालक विक्रम देशपांडे यांनी माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com