Festive Inflation: दिवाळीपूर्वी 'अमूल'चा ग्राहकांना दणका, तूप-बटर महागले; काय आहेत नवे दर?

Amul hikes ghee and butter prices ahead of Diwali: घरोघरी दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू असतानाच 'अमूल'ने तूप आणि बटरच्या दरांत वाढ केली आहे. एक किलो तुपासाठी आता ६८० रुपये मोजावे लागणार असून, ५०० ग्रॅम बटरचा दर ३२५ रुपयांवर पोहोचला आहे.
Amul hikes ghee and butter prices ahead of Diwali

Amul hikes ghee and butter prices ahead of Diwali - AI Image

esakal

Updated on: 

New Delhi: ऐन दिवाळीच्या सणापूर्वी देशातील आघाडीचा ब्रँड असलेल्या अमूलने तूप आणि बटरच्या (लोणी) दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आधीच महागाईने कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढला आहे. एक किलो तुपाच्या दरांत ५० रुपयांची वाढ करण्यात आली असून, बटरचा ५०० ग्रॅमचा पॅक १५ रुपयांनी महागला आहे.

Loading content, please wait...