Money Tips: शॉपिंग अन् खर्चाची घाई नको! पहिल्या पगारातून नेमकं काय करायचं?

Ankur Warikoo shares three key money lessons for young professionals: नोकरी लागल्यानंतर पहिला पगार आला की शॉपिंगची किंवा खर्चाची घाई करू नका. लेखक अंकुर वारिकू यांनी तरुणांना दिला कानमंत्र.
money lessons for young professionals - AI Image

money lessons for young professionals - AI Image

esakal

Updated on: 

New Delhi: नोकरी लागली आणि पहिला पगार हातात आला की नवीन फोन घ्यावा... मित्रांसोबत पार्टी करावी की एखादी महागडी वस्तू खरेदी करावी... असे ना ना तऱ्हेचे विचार मनात येत असतात. पण पहिल्या पगारापासूनच थोडे पैसे बाजूला काढून भविष्याची तयारी केली तर आर्थिक अडचणींच्या वेळी धावपळ करण्याची वेळ येणार नाही, असा कानमंत्र प्रसिद्ध उद्योजक, लेखक अंकुर वारिकू यांनी तरुणांना दिला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com