

AI-driven innovation emerging as a key pillar of India’s self-reliance mission.
Sakal
-अनिरुद्ध सुरी
इम्पॅक्ट समिट’ नवी दिल्लीत सुरू झाली असून भारताच्या ‘आत्मनिर्भर’ या संकल्पनेला नव्याने विकसित व्हावे लागेल. धोरणात्मक स्वायत्ततेचा पाठपुरावा भारतासारख्या देशासाठी महत्त्वाचा आहे. धोरणात्मक स्वायत्ततेचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मूलभूतपणे नव्याने विचार करण्याची गरज आहे.