Premium| Bandhan Banking and PSU Debt Fund : परतावा आणि सुरक्षितता यांचे संतुलन

low risk mutual fund for Indian investors : बंधन बँकिंग अँड पीएसयू हा बँकिंग व पीएसयू डेट फंड गटात सर्वाधिक मालमत्ता असलेला आहे. परतावा आणि सुरक्षितता यांचे संतुलन साधणाऱ्या या फंडाविषयी...
Bandhan PSU Debt Fund: A Safe Investment Amid Changing Interest Rate Trends in 2025
Bandhan PSU Debt Fund: A Safe Investment Amid Changing Interest Rate Trends in 2025E sakal
Updated on

वसंत कुलकर्णी

vasant@vasantkulkarni.com

मार्च २०१३ मध्ये सुरू झालेला, बंधन बँकिंग अँड पीएसयू डेट फंड मार्च २०१५ मध्ये संपलेल्या तिमाहींमध्ये क्रिसिल म्युच्युअल फंड रँकिंगमध्ये (सीएमएफआर) बँकिंग अँड पीएसयू डेट फंड गटात ‘सीपीआर-१’ रँकिंग मिळालेला फंड आहे. ३१ मार्च २०२५ रोजी फंडाची मालमत्ता १३,३९१ कोटी रुपये होती. हा बँकिंग व पीएसयू डेट फंड गटात सर्वाधिक मालमत्ता असलेला आहे. परतावा आणि सुरक्षितता यांचे संतुलन साधणाऱ्या या फंडाविषयी जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com