
Why India Needs Higher Bank Deposit Insurance: A Case for ₹25 Lakh Cover
कौस्तुभ केळकर
kmkelkar@rediffmail.com
ग्राहकांचा बँकांवरील विश्वास कायम राहावा यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. त्यामुळे देशातील सुमारे ९८ टक्के बँक खाती आणि ४४ टक्के मुदतठेवी यांना संरक्षण मिळाले आहे. ही आश्वासक बाब असली, तरी बँकिंग क्षेत्राचा वाढता आकार, बँकिंग क्षेत्रात असलेली अनिश्चितता हे पाहता सरकारने विमा संरक्षण रकमेमध्ये वाढ करण्याचे संकेत अलीकडेच दिले आहेत. ग्राहकांचा बँकिंगवरील आणि विशेषतः मुदतठेवींवरील विश्वास वाढवण्यासाठी विमा संरक्षणाची मर्यादा २५ लाख रुपये करणे गरजेचे आहे...