Premium|Bank Privatisation : बँकांचे निर्गुंतवणुकीकरण खासगीकरणाकडे वाटचाल?

financial reforms : सरकार आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक या चार बँकांतील हिस्सा विकणार आहे, थोडक्यात खासगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे.
Is Bank Disinvestment a Step Towards Privatization?

Is Bank Disinvestment a Step Towards Privatization?

E sakal

Updated on

Government’s Strategic Disinvestment: Goldman Sachs Appointed as Advisor

अशोक जोशी

ashokjoshi9@yahoo.com

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक या चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सरकारी हिस्सा अल्प प्रमाणात विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आणि या संदर्भात सल्लागार म्हणून अमेरिकेतील गोल्डमन सॅक्स या कंपनीची नियुक्ती केली. या निमित्ताने या निर्णयामागची पार्श्वभूमी, त्याचे बँकिंग क्षेत्रावर आणि आर्थिक परिस्थितीवर होणारे परिणाम या संबंधीचे विश्लेषण…

सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक या चार बँकांमधील सरकारी हिस्सा अल्प प्रमाणात विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. या चार बँकांमधील निर्गुंतवणुकीबाबत घेतलेल्या निर्णयाचा विचार करण्यापूर्वी प्रामुख्याने पुढील दोन गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल-

१. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाची (सेबी) किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंगची (एमपीएस) तरतूद.

२. भारत सरकारचे निर्गुंतवणुकीबाबतचे धोरण.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com