
अनिरुद्ध राठी - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) या वर्षी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत ३१ जुलैवरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. करदात्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. यामुळे त्यांना आपले विवरणपत्र भरण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.